
Prathmesh Chavan
प्रथमेश चव्हाण ,
जिल्हा -सातारा , महाराष्ट्र , 415512
भारताचे प्राथमिक व्यवसाय क्षेत्र शेती, पशुपालन, मासेमारी आणि अन्नपुरवठा यांना इंटरनेट च्या मदतीने संघटित, एकप्रमाण व फायदेशीर बनवणे आणि या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या 60% लोकसंखेसाठी पैशाचा निश्चित मार्ग बनवणे हे आपले ध्येय आहे.
